JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TIFR मुंबई – १० वी/ITI पास/इतरांसाठी विविध गट अ/ब/क पदांच्या एकूण १८ भरती सुरु ; अर्ज करा !

TIFR Mumbai Staff Recruitment 2024

TIFR Mumbai Staff Recruitment 2024 – Tata Institute Of Fundamental Research, Mumbai invites  Online & Offline applications till last date 26/10/2024 for the posts of Assistant, Officer in various disciplines, Supervisor, Tradesman Trainee & Clerk. There are total 18 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक, ट्रेड्समॅन ट्रेनी, पर्यवेक्षक (खानावळ), विविध सहाय्यक आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. २६/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
  • १) वैज्ञानिक अधिकारी – ब व क वैज्ञानिक सहाय्यक (ब)
  • २) प्रशासकीय सहाय्यक (ब) 
  • ३) पर्यवेक्षक (खानावळ)
  • ४) लिपिक (अ)
  • ५) कार्य सहाय्यक (सहाय्यकारी)
  • ६) प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क)
  • ७) ट्रेड्समॅन ट्रेनी – i) फिटर ii) वेल्डर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २६/१०/२०२४.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांची नावे, त्यांचे विस्तृत वर्णन, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अटी आणि शर्ती यांच्या विस्तृत माहितीसाठी PDF पहा आणि https://www.tifr.res.in/Notices येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (पोस्टाने अर्ज पाठवण्याच्या अपवाद अटींसाठी PDF पहा.)
  • अर्जाची लिंक – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, Recruitment Cell, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १, होमी भाभा मार्ग, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५.
  • अर्जदारांनी अर्ज पोस्टाने पाठवतांना पाकिटावर अर्ज करत असलेल्या पदाचे नाव, जाहिरात क्र., अनुक्रम क्रं., नमूद करावे. ऑनलाईन अर्ज नमून्यातीलच विहित नमुन्यातील अर्ज पोस्टांने  पाठवावा.
  • ऑनलाईन अर्ज आणि पोस्टाने पाठवायच्या अर्जाची शेवटची तारीख – दि. २६/१०/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.tifr.res.in/Notices येथे वेळोवेळी भेट दया.

TIFR Mumbai Staff Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 18 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details about name of each post, their descriptions, application format, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, terms & conditions please refer PDF/visit website – https://www.tifr.res.in/Notices.
  • Application procedure – Online (to know about exception to online application, please read PDF) & By Post.
  • Application link – https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/.
  • Address for application – Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute Of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400005.
  • Applicants must superscribe for the Post applied for, Advertisement no., Serial no. of the posts applied for on the envelope. Application format is as prescribed for online applications.
  • Date for both online & by post applications – 26/10/2024 from 10.00 am to 2/12/2023 23.55 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.tifr.res.in/Notices regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *