JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय (GMC), गोंदिया येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १४ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Gondia Teaching Recruitment 2024

GMC Gondia Teaching Recruitment 2024 – Government Medical College, Gondia invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 10/04/2024 to fill up posts of Professor & Associate Professor. There are total 14 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/०३/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. १००/-. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.gmcgondia.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि  परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज जोडून कार्यालयात दयावा.
  • अर्ज मिळण्याचे व प्रस्तुत करण्याचा  पत्ता – आस्थापना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, गोंदिया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/०४/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, नेहरू चौक, गोंदिया. (के.टी,एस रुग्णालय परिसर)

GMC Gondia Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Gondia
  • Posts Name – 1) Professor 2) Associate Professor.
  • Total Vacancies – 14 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Professor – Rs. 2,00,000/- pm.
    • 2) Professor – Rs. 1,20,000/- pm. (Non-Retired)
    • 3) Associate Professor – Rs. 1,85,000/- pm.
  • Age limit – Not exceeding 69 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.gmcgondia.in/.
  • Mode of application – In Person.
  • Dully filled in prescribed format application form & receipt of application fee should be attached & submitted at given address.
  • Address to purchase & submit application – Establishment 1 & 2, Dean’s Office, Government Medical College/Hospital, Gondia.
  • Last date for application – 22/03/2024 till 4.00 pm. (Except Government holidays)
  • Original certificates should be brought at time of interview.
  • Interview date & time – 10/04/2024 at 12.00 pm.
  • Venue – Dean’s  office, Government Medical College, Nehru Chowk, Gondia. (K.T.S. Hospital Campus)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *