Table of Contents
AIIMS Nagpur Faculty (Group-A) Recruitment 2023
AIIMS Nagpur Faculty (Group-A) Recruitment 2023 – Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till last date 18/11/2023 & Offline applications in the prescribed format till the last date 25/11/2023 for various posts of Faculty (Group-A) in various departments of AIIMS Nagpur. There are total 90 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.
कार्यकारी संचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध फॅकल्टी (गट-अ) पदभरतीसाठी दि. १८/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि दि. २५/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती २०२३
या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ९० जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑनलाईन तसेच ऑफलाईन – नोंदणी टपाल/जलदगती टपाल. अर्ज करण्यासाठी तारीख ऑनलाईन – दि. १८/११/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २५/११/२०२३.
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचे स्वरूप – नियमित. (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा).
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु.२०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS)
- रु. ५००/- (SC/ST)
- अर्ज शुल्क PwD वर्गाकरिता करिता लागू नाही.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/ येथे भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज गूगल फॉर्म लिंकमधून भरायचे आहेत.
- गूगल फॉर्म लिंक – https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9.
- सर्व संबंधित प्रमाणपत्रे single PDF file बनवून गूगल फॉर्मवर अपलोड करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. १८/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन गूगल फॉर्मच्या प्रिंट आउटची साक्षांकित प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या तारखेपर्यंत रजिस्टर/स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी संचालक, AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
- ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २५/११/२०२३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting येथे वेळोवेळी भेट द्या.
- सदर पदभरतीतील प्रतिनियुक्ती/कंत्राटी पदांसाठी संपूर्ण PDF पहा.
AIIMS Nagpur Faculty (Group-A) Recruitment 2023
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name –
- 1) Assistant Professor
- 2) Associate Professor
- Total Vacancies – 90 Posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 2000/- (For Open/OBC/EWS)
- Rs. 500/- (SC/ST)
- For PwD category the application fee is exempted.
- Application fee payment link – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting.
- For post, details, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/
- Mode of application – Online as well as Offline – Registered/Speed post.
- Online application should be sent through given Google form link.
- Google form link – https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9.
- All relevant certificates are to be combined into single PDF file & uploaded on the google form.
- Last date for online application – 18/11/2023 till 5.00 pm.
- Duly signed printout of the online application form, dully filled in prescribed format application form, self-attested photocopies of all relevant documents should be sent by registered/speed post within prescribed time & at given address.
- Address for offline application – The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot No. 2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108.
- Last date for offline application – 25/11/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting regularly
- Go through the PDF thoroughly for the separate instructions given for Deputation & contract basis posts.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.