JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत रु. १७,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध २९ वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Gondia 15th FC Job Recruitment 2023

ZP Gondia 15th FC Job Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites Online applications in prescribed format till last date 3/11/2023 to  16/11/2023 for various Medical & Para Medical posts under 15th Finance Commission. There are 29 posts. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब  कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि इतर निम वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ३/११/२०२३ ते दि. १६/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद, गोंदिया भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) Entomogist
  • २) सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ
  • ३) अधिपरिचारिका 
  • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ५) MPW
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/११/२०२३ सकाळी १०.३० वाजेपासून ते दि. १६/११/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ४०,०००/- दरमहा.
      • Entomogist
    • रु. ३५,०००/- दरमहा.
      • सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ
    • रु. २०,०००/- दरमहा.
      • अधिपरिचारिका
    • रु. १८,०००/- दरमहा.
      • MPW
    • Rs. १७,०००/- दरमहा.
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट द्या.
  • गूगल अर्जाची लिंक –
    • अधिपरिचारिका – https://forms.gle/nQiGrhFHeHG8iQTU6.
    • MPW – https://forms.gle/3AL4NEJhPxgDgrD46.
    • सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ – https://forms.gle/GA1euaiXJsrcrMty5.
    • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – https://forms.gle/n7LiQvynhFAfMBZp6.
    • Entomologist – https://forms.gle/Tiy8hpNb2VqvJ6o57.
  • सदर अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी स्वतःचा GMail Account तयार करून घेणे आवश्यक आहे.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ZP Gondia 15th FC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Gondia District.
  • Posts’ name – 
    • 1) Entomologist
    • 2) Public Health Specialist
    • 3) Staff Nurse
    • 4) Lab Technician
    • 5) MPW
  • Total vacancies – 29 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 40,000/- pm.
      • Entomologist
    • Rs. 35,000/- pm.
      • Public Health Specialist
    • Rs. 20,000/- pm.
      • Staff Nurse
    • Rs. 18,000/- pm.
      • MPW
    • Rs. 17,000/- pm.
      • Lab Technician
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- (General Class) & Rs. 100/- (Reservation Class). (Ref. PDF/Visit website)
  • For post details, detailed advertise, prescribed format application form, terms & conditions, application procedure, payment, age limit, other details See PDF & visit website – https://zpgondia.gov.in/ 
  • Mode of application – Online.
  • Google application link –
    • Staff Nurse – https://forms.gle/nQiGrhFHeHG8iQTU6.
    • MPW – https://forms.gle/3AL4NEJhPxgDgrD46.
    • Public Health Specialist – https://forms.gle/GA1euaiXJsrcrMty5.
    • Lab Technician – https://forms.gle/n7LiQvynhFAfMBZp6.
    • Entomologist – https://forms.gle/Tiy8hpNb2VqvJ6o57.
  • Applicants must have their GMail Account to fill up online application form.
  • Date for application – 3/11/2023 from 10.30 am to 16/11/2023 till 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *