JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UMED MSRLM सिंधुदुर्ग अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Sindhudurg Recruitment 2023

UMED MSRLM Sindhudurg Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Sindhudurg invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Kudal & Vengurla under Dist. Sindhudurg till last date 20/11/2023 & has arranged interview for shortlisted candidates for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Sindhudurg. There are 9 posts. The job location is Kudal & Vengurla, District Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत ता. कुडाळ आणि वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. कुडाळ आणि वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. २०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. सिंधुदुर्ग भरती २०२३

या पदांसाठी भरती १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा.
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा.
अर्ज पद्धती   टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), सिंधुदुर्ग, २ रा मजला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा इमारत, सिंधुदुर्गनगरी, जिल्हा परिषद परिसर, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF पहा/वेबसाईट बघावी. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतींचे ठिकाण – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UMED MSRLM Sindhudurg Recruitment 2023

  • Recruitment place – Kudal & Vengurla, District Sindhudurg.
  • Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
  • Total no. of posts – 9 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
    • 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit website – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address to for application – Project Director District Rural Development System cum District Mission Joint Director, UMED – District Mission Management Cell, MSRLM, Sindhudurg, 2nd Floor, District Rural Development System Building, Sindhudurgnagari, District Council Campus, Oros, Tal. Kudal, Dist. Sindhudurg. 
  • Last date for application – 20/11/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – Refer PDF/Visit website. (For shortlisted candidates)
  • Venue – Refer PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *