वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIV पुणे अंतर्गत धाराशिव येथे १२ वी उत्तीर्ण/विज्ञान पदवीधर/MLT/ITI शिक्षितांसाठी रु. १७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदांच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकशित

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024 – Indian Council Of Medical Research – National Institute of Virology, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 9/05/2024 for the posts of Project Technical Support-II, Project Data Entry Operator & Project Technical Support-I at District Osmanabad (Dharashiv), Maharashtra, under the District TB Officer, Osmanabad (Dharashiv). There are 4 posts. The Job Location is Osmanabad (Dharashiv). More details are given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (ICMR-NIV), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा क्षयरोग अधिकारी उस्मानाबाद (धाराशिव), महाराष्ट्र अंतर्गत उस्मानाबाद (धाराशिव) येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NIV भरती २०२४

या पदांसाठी भरती१) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II २) प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर ३) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणउस्मानाबाद (धाराशिव). (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धतीसमक्ष.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – ३० वर्षे.
    • २) प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – २५ वर्षे.
    • ३) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – रु. २०,०००/- दरमहा 
    • २) प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – रु. १७,०००/- दरमहा 
    • ३) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I –  रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/आणि https://niv.icmr.org.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/०५/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – ICMR-NIV चे परिषद सभागृह, २०-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – ४११००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि https://niv.icmr.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024

  • Place of Recruitment – Osmanabad (Dharashiv).
  • Name of the Posts –
    • 1) Project Technical Support-II
    • 2) Project Data Entry Operator
    • 3) Project Technical Support-I
  • No. of posts – 4 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support-II – Rs. 20,000/- pm.
    • 2) Project Data Entry Operator – Rs. 17,000/- pm.
    • 3) Project Technical Support-I – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support-II – 30 years.
    • 2) Project Data Entry Operator – 25 years.
    • 3) Project Technical Support-I – 28 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/.
  • Interview date & time – 9/05/2024 reporting time – 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Conference Hall of ICMR-National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *