JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIV पुणे अंतर्गत धाराशिव येथे १२ वी उत्तीर्ण/विज्ञान पदवीधर/MLT/ITI शिक्षितांसाठी रु. १७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदांच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकशित

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024 Indian Council Of Medical Research – National Institute of Virology, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 9/05/2024 for the posts of Project Technical Support-II, Project Data Entry Operator & Project Technical Support-I at District Osmanabad (Dharashiv), Maharashtra, under the District TB Officer, Osmanabad (Dharashiv). There are 4 posts. The Job Location is Osmanabad (Dharashiv). More details are given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (ICMR-NIV), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा क्षयरोग अधिकारी उस्मानाबाद (धाराशिव), महाराष्ट्र अंतर्गत उस्मानाबाद (धाराशिव) येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NIV भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II २) प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर ३) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा.
नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद (धाराशिव). (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती समक्ष.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – ३० वर्षे.
    • २) प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – २५ वर्षे.
    • ३) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I – २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – रु. २०,०००/- दरमहा 
    • २) प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर – रु. १७,०००/- दरमहा 
    • ३) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I –  रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/आणि https://niv.icmr.org.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/०५/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – ICMR-NIV चे परिषद सभागृह, २०-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – ४११००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि https://niv.icmr.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024

  • Place of Recruitment – Osmanabad (Dharashiv).
  • Name of the Posts
    • 1) Project Technical Support-II
    • 2) Project Data Entry Operator
    • 3) Project Technical Support-I
  • No. of posts – 4 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support-II – Rs. 20,000/- pm.
    • 2) Project Data Entry Operator – Rs. 17,000/- pm.
    • 3) Project Technical Support-I – Rs. 18,000/- pm.
  • Age limit(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support-II – 30 years.
    • 2) Project Data Entry Operator – 25 years.
    • 3) Project Technical Support-I – 28 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/.
  • Interview date & time9/05/2024 reporting time – 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Conference Hall of ICMR-National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 1:15am on Tuesday June 4th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *