JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU), नागपूर येथे पदवीधर/पदव्युत्तर/पी.एचडी. शिक्षितांसाठी रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प अधिकारी पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

RTMNU DLLE Job Recruitment 2023

RTMNU DLLE Job Recruitment 2023 – Director, Department of Lifelong Learning & Extension, Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 22/11/2023 for the posts of Project Officer in the Department of Lifelong Learning and Extension. There are 2 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूयांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग येथे प्रकल्प अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत  जागा आहेत. या अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रकल्प अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/११/२०२३ दुपारी १२.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ३२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • सर्व उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा पावती जोडावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nagpuruniversity.ac.in/ येथे भेट द्या.
  • सर्व उमेदवारांनी परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्जाच्या एकूण ९ आणि संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतीचे २ संच मुलाखतीला सोबत आणावेत.
  • सर्व उमेदवारांनी मुलाखतीला वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर – ४४००३३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpuruniversity.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RTMNU DLLE Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Project Officer
  • Total vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 32,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • Candidate should attach online application fee payment receipt to dully filled in prescribed format application form.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • All candidates should bring 9 copies of dully filled in prescribed format application form & 2 sets of self attested Certificates/Testimonials for interview.
  • All candidates should be present 30 minutes before prescribed time of interview.
  • Interview date & time – 22/11/2023 from 12.30 pm to 2.00 pm. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Venue – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Campus, Campus Square to Ambazari Tuning Road, Nagpur – 440033.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Payment Link - Open Class

Application Payment Link - Reserved Class

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *