JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (PIMSR), नवीन पनवेल, नवी मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी संचालक, ग्रंथपाल आणि विविध प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PIMSR New Panvel Job Recruitment 2023

PIMSR New Panvel Job Recruitment 2023 – Pillai Institute of Management Studies and Research (PIMSR), New Panvel invites Offline applications till last date 1/12/2023 to fill up posts of Professor/Assistant/Associate Professor in various disciplines, Director & Librarian. There are 16 vacancies. The job location is New Panvel, New Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, नवीन पनवेल, नवी मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक, ग्रंथपाल आणि विविध प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १/१२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, नवीन पनवेल, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) संचालक २) प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) सहयोगी प्राध्यापक ५) ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण नवीन पनवेल, नवी मुंबई.
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/१२/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट क्र. १०, सेक्टर क्र. १६, नवीन पनवेल, नवी मुंबई – ४१०२०६.

PIMSR New Panvel Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Panvel, Navi Mumbai.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 18 posts.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Chairman, Mahatma Education Society’s Pillai Institute of Management Studies and Research,Dr. K. M. Vasudevan Pillai Campus, Plot No. 10, Sector 16, New Panvel – 410206, Maharashtra, India.
  • Last date for application – 1/12/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *