JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड, चऱ्होली फाटा आणि सिंहगड रोड, पुणे येथे पर्यवेक्षक, शाखा अधिकारी, विक्री कार्यकारी, रोखपाल/कॉम्प्युटर ऑपरेटर, ऑफिस बॉय आणि कारागीर पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

PNG Jwellers Pune Recruitment 2024

PNG Jwellers Pune Recruitment 2024 – P. N. Gadgil Jwellers Limited, Pune invites Online applications & has arranged interview on date 12/08/2024 & 13/08/2024 to fill up posts of Supervisor, Branch Manager, Sales Executive, Cashier/Computer Operator, Office Boy & Artisan. There are vacancies. The job location is Charholi Fata & Sinhgad Road, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या चऱ्होली फाटा आणि सिंहगड रोड, पुणे शाखा येथे पर्यवेक्षक, शाखा अधिकारी, विक्री कार्यकारी, रोखपाल/कॉम्प्युटर ऑपरेटर, ऑफिस बॉय आणि कारागीर पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/०८/२०२४ आणि दि. १३/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) पर्यवेक्षक २) शाखा अधिकारी ३) विक्री कार्यकारी ४) रोखपाल/कॉम्प्युटर ऑपरेटर ५) ऑफिस बॉय ६) कारागीर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण चऱ्होली फाटा आणि सिंहगड रोड, पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन – ई-मेल/क्यूआर कोड
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/०८/२०२४ आणि दि. १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, क्यूआर कोड स्कॅन यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – jobs@pngadgil.com.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • चऱ्होली फाटा दालन – गोखले बँक्वेट्स, श्री गणेश गॅलेक्सी, १४१/३, आळंदी रोड, लक्ष्मी-नारायणनगर, चऱ्होली बुद्रुक, पिंपरी चिंचवड – ४१२१०५.
    • सिंहगड रोड दालन – हॉटेल उत्सव डिलक्स १, चाफळकर हाऊस, न्यू सिटी प्राईड मल्टिप्लेक्स, महर्षीनगर, मार्केट यार्ड रोड, सातारा रोड, पुणे – ४११०३७.

PNG Jwellers Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Charholi Fata & Sinhgad Road, Pune.
  • Posts’ name – 1) Supervisor 2) Branch Manager 3) Sales Executive 4) Cashier/Computer Operator 5) Office Boy 6) Artisan.
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, QR Code Scan, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online – E-Mail/QR Code Scan.
  • E-Mail ID for applicationjobs@pngadgil.com.
  • Interview date & time – 12/08/2024 & 13/08/2024 10.00 am to 6.00 pm.
  • Venue –
    • Charholi Fata Showroom – Gokhale Banquets, Shri Ganesh Galaxy, 141/3, Alandi Road, Lakshmi-Narayan Nagar, Charholi Budruk, Pimpari Chinchwad, Pune – 412105.
    • Sinhgad Road Showroom – Hotel Utsav Delux, Chafalkar House, Near New City Pride Multiplex, Maharshi Nagar, Market Yard, Satara Road, Pune – 411037.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *