JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

परिवहन सेवा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी परिवहन-उपव्यवस्थापक, लेखाधिकारी व उप मुख्य लेखा परीक्षक मुलाखतीची सूचना

KDMC Job Recruitment 2023

KDMC Job Recruitment 2023Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan has arranged interview on date 11/12/2023 for Govt./Semi-Govt. Offices/Municipal Council/Municipal Corporation services retired officers to fill the various Administrative posts. There are 3 posts. The job location is Kalyan. The Official website & PDF/Advertise is given below.

परिवहन सेवा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय/निमशासकीय कार्यालये/नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका येथून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून परिवहन-उपव्यवस्थापक, लेखाधिकारी व उप मुख्य लेखा परीक्षक पदभरतीसाठी दि. ११/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

परिवहन सेवा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण भरती २०२३

या पदांसाठी भरती १) परिवहन-उपव्यवस्थापक २) लेखाधिकारी ३) उप मुख्य लेखा परीक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण डोंबिवली
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ११/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपर्यंत  
  • वयोमर्यादा – ५८-६५ वर्षे
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://kdmc.gov.in/.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), महाराष्ट्र.

KDMC Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kalyan
  • Post’s Name – 1) Deputy Manager – Transportation 2) Accounts Officer  3) Deputy Chief Auditor
  • Total no. of posts – 3 positions.
  • Educational qualification – Graduate from recognized university. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 58 to 65 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://kdmc.gov.in/.
  • Mode of applicationOffline 
  • Interview date & time – 11/12/2023 at 11.00 pm.
  • Venue – Head Office Transportation, Shakarrao Chowk, Kalyan (West), Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *