Table of Contents
District Court Bhandara Recruitment 2026
District Court Bhandara Recruitment 2026 – Registrar, District Court, Bhandara invites Offline applications in prescribed format till last date 11/2/2026 to fill up the posts of Contractual Staff at E-Service Centre (Porta Cabin) at District Court, Bhandara and subordinate/Taluka courts. There are total 8 posts. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.
निबंधक, जिल्हा न्यायालय, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत जिल्हा न्यायालय, भंडारा, कौटुंबिक न्यायालय, भंडारा आणि तालुका न्यायालय अंतर्गत ई-सेवा केंद्र (पोर्टा-केबीन) येथे कंत्राटी कर्मचारी पदभरतीसाठी दि. ११/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भंडारा जिल्हा न्यायालय भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | कंत्राटी कर्मचारी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ८ जागा. |
| नोकरीचे ठिकाण | भंडारा जिल्हा. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ११/२/२०२६ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bhandara.dcourts.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bhandara.dcourts.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
District Court Bhandara Recruitment 2026
- Recruitment Place – Bhandara District.
- Posts Name – Contractual Staff at E-Service Centre (Porta Cabin).
- Total Vacancies – 8 posts. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 15,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://bhandara.dcourts.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – District Court, Bhandara.
- Last date for application – 11/2/2026 till 5.30 pm.
- For regular updates about said posts visit website – https://bhandara.dcourts.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
जिल्हा न्यायालय भंडारा येथे किमान शिक्षित ते पदवीधरांसाठी लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
District Court Bhandara CORP Recruitment 2023
District Court Bhandara CORP Recruitment 2023 – Registrar General, High Court of Bombay, Mumbai invites Online applications from date 4/12/2023 to 18/12/2023 to fill up the posts of Stenographer (Grade-3), Junior Clerk and Peon/Hamal on the Establishment of Bhandara District Court in the State of Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत भंडारा जिल्हा न्यायालय येथे लघुलिपीक (श्रेणी-३), कनिष्ठ लिपिक आणि चपराशी/हमाल पदभरतीसाठी दि. ४/१२/२०२३ ते दि. १८/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भंडारा जिल्हा न्यायालय भरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | १) लघुलिपीक (श्रेणी-३) २) कनिष्ठ लिपिक ३) चपराशी/हमाल |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –![]() |
| नोकरीचे ठिकाण | भंडारा. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ४/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. १८/१२/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.
District Court Bhandara CORP Recruitment 2023
- Recruitment Place – Bhandara.
- Posts Name – 1) Stenographer (Grade-3) 2) Junior Clerk 3) Peon/Hamal.
- Total Vacancies – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –

- Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
- 1) Stenographer (Grade-3) – Rs. 38.600/- to Rs. 1,22,800/-.
- 2) Junior Clerk – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
- 3) Peon/Hamal – Rs. 15,000/- to Rs. 47,600/-.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
- Date for online application – 4/12/2023 from 11.00 am to 18/12/2023 till 18.00 pm.
- For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati