Table of Contents
NHM Alibag-Raigad MO & A Recruitment 2023
NHM Alibag-Raigad MO & A Recruitment 2023 – National Health Mission, District Health Society Raigad, Alibag-Raigad invites Offline applications in prescribed format till last date 8/12/2023 for the various Medical Officer RBSK (UG) – Male & Audiologist posts. There are total 4 vacancies. The job location is Alibag. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी रायगड, अलिबाग-रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय अधिकारी RBSK (पदवीधर) आणि ऑडिओलॉजिस्ट पदभरतीसाठी दि. ८/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड-अलिबाग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा. |
नोकरीचे ठिकाण | अलिबाग. (PDF बघावी) |
अर्ज पद्धती | प्रत्यक्ष/टपाल |
अर्जाची तारीख आणि वेळ | दि. ८/१२/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- रु. २८,०००/- दरमहा
- वैद्यकीय अधिकारी RBSK (पदवीधर)
- रु. २५,०००/- दरमहा.
- ऑडिओलॉजिस्ट
- रु. २८,०००/- दरमहा
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://zpraigad.in/ येथे भेट द्या .
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर), २ रा मजला, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, पिन कोड – ४०२२०१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://zpraigad.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM Alibag-Raigad MO & A Recruitment 2023
- Place of recruitment – Alibag.
- Name of the post –
- 1) Medical Officer RBSK (UG) – Male
- 2) Audiologist
- No. of posts – 4 positions.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 28,000/- pm
- Medical Officer RBSK (UG)
- Rs. 25,000/- pm
- Audiologist
- Rs. 28,000/- pm
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – http://zpraigad.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – National Health Mission Office (District Health Officer Level), 2nd Floor, District Civil Hospital, Alibag, Pin Code – 402201.
- Last date for application – 8/12/2023 10.00 am to 5.30 pm. (Except holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://zpraigad.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.