JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पश्चिम रेल्वे अंतर्गत १०/१२ वी/ITI उत्तीर्ण स्काऊट्स आणि गाईडस राखीव वर्गातून १४ भरती होणार ; नक्की अर्ज करा !

RRC WR S&G Recruitment 2024

RRC WR S&G Recruitment 2024 – Western Railway invites Online applications in prescribed format from date 17/09/2024 to 16/10/2024 from eligible Scout & Guide candidates to fill up the Level – 2 & Level – 1 posts against Scout & Guide in Western Railway for year 2024-2025. There are total 14 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

पश्चिम रेल्वे, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२४-२०२५ साठी स्काऊट्स आणि गाईडस राखीव वर्गातून श्रेणी-२ आणि श्रेणी-१ पदभरतीसाठी दि. १७/०९/२०२४ ते दि. १६/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पश्चिम रेल्वे, रेल्वे मंत्रालय, भारत सरकार भरती २०२४ 

या पदांसाठी भरती स्काऊट्स आणि गाईडस राखीव वर्ग – i) स्तर-१ ii) स्तर-२. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १७/०९/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १६/१०/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • i) स्तर-१ – १८ ते ३३ वर्षे.
    • ii) स्तर-२ – १८ ते ३० वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • i) स्तर-१ – रु. १८,०००/- ते रु. ५९,२००/-.
    • ii) स्तर-२ – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-.
  • परीक्षा शुल्क – (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –  रु. ५००/- (सर्वसाधारण वर्ग) आणि रु. २५०/- (SC/ST/ESM/EWS/PWBD/अल्पसंख्यांक/महिला उमेदवार).
  • परीक्षा शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १६/१०/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rrc-wr.com येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन 
  • अर्जाची वेबसाईट – https://www.rrc-wr.com 
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.rrc-wr.com येथे वेळोवेळी भेट दया.

RRC WR S&G Recruitment 2024

  • Recruitment Place – (Ref. PDF/Visit website) –
  • Posts Name – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Level – 1 2) Level – 2 
  • Quota Discipline – Scout & Guide Quota. (Ref. PDF/Visit website) 
  • Total Vacancies – 2 positions.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Level – 1 – Rs. 18,000/- to Rs. 59,200/-.
    • 2) Level – 2 – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Level – 1 – 18 to 33 years.
    • 2) Level – 2 – 18 to 30 years.
  • Examination fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Last date for payment of examination fee – 16/10/2024 till 18.00 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, examination system, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rrc-wr.com.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://www.rrc-wr.com.
  • Date for application – 17/09/2024 from 10.00 am to 16/10/2024 till 18.00 pm.
  • For regular updates about above recruitment visit website – https://www.rrc-wr.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *