JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई येथे वैदयकीय सल्लागार-अर्धवेळ (एमबीबीएस) पदांच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RBI Mumbai MC Recruitment 2023

RBI Mumbai MC Recruitment 2023 – Reserve Bank of India, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 22/12/2023 for the posts of Medical Consultant-Part-Time (MBBS). There are total 18 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय सल्लागार-अर्धवेळ (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती वैदयकीय सल्लागार-अर्धवेळ (एमबीबीएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. १०००/- प्रतितास. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rbi.org.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई विभागीय कार्यालय, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.rbi.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RBI Mumbai MC Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Medical Consultant – Part-Time (MBBS).
  • Total no. of vacancies – 18 positions.
  • Educational qualification – MBBS degree of any recognized University(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1000/- per hour. (Ref. PDF/Visit website).
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.rbi.org.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Regional Director, Human Resource Management Department,  Recruitment Section, Reserve Bank of India, Mumbai Regional Office, Shahid Bhagat Singh road, Fort, Mumbai – 400001.
  • Last date for application date – 22/12/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rbi.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *