Table of Contents
TMNC Thane Medical Recruitment 2023
TMNC Thane Medical Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 22/12/2023 for the appointment of Lecturer & Medical Officer on Establishment of Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital under Thane Municipal Corporation. There are 25 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे अधिव्याख्याता आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३
या पदांसाठी भरती १) अधिव्याख्याता २) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २५ जागा नोकरीचे ठिकाण ठाणे अर्ज पद्धती ऑफलाईन मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) अधिव्याख्याता – रु. १,५०,०००/- दरमहा.
- २) वैदयकीय अधिकारी – रु. ७५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.
- मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
TMNC Thane Medical Recruitment 2023
- Recruitment place – Thane.
- Name of posts – 1) Lecturer 2) Medical Officer.
- Total vacancies – 25 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Lecturer – Rs. 1,50,000/- pm.
- 2) Medical Officer – Rs. 75,000/- pm.
- Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
- Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
- Interview date & time – 22/12/2023 at 11.00 am.
- Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.