Table of Contents
BARC Mumbai GDMO/MO Recruitment 2024
BARC Mumbai GDMO/MO Recruitment 2024 – Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 21/2/2024 for the post of General Duty Medical Officer & Medical Officer- Radiology & Obs/Gynaecology. There are total 6 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
वैदयकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर आणि वैदयकीय अधिकारी-क्ष-किरणशास्त्र आणि स्त्रीरोग/प्रसूतीशास्त्र पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २१/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर २) वैदयकीय अधिकारी – i) क्ष-किरणशास्त्र ii) स्त्रीरोग/प्रसूतीशास्त्र |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २१/२/२०२४ सकाळी १०.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत. |
- पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- १) जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर – रु. ८७,०००/- दरमहा.
- २) वैदयकीय अधिकारी – रु. १,०४,९८५/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Mumbai GDMO/MO Recruitment 2024
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – 1) General Duty Medical Officer 2) Medical Officer – i) Radiology ii) Obs/Gynaecology.
- No. of posts – 6 posts.
- Nature of post – locum/adhoc basis
- Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- General Duty Medical Officer – Rs. 87,000/- pm.
- Medical Officer – Rs. 1,04,985/- pm.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
- Interview date & time – 21/2/2024 Between 10.30 am.
- Reporting time – 8.30 am to 9.30 am.
- Venue – Conference Room No. II, Gr. Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.