Table of Contents
Family Court Mumbai Recruitment 2023
Family Court Mumbai Recruitment 2023 – Registrar, Family Court, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 1/1/2024 to fill up the posts of Full Time Sweeper on the Establishment of Family Court, Mumbai in the State of Maharashtra. There are total 4 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे पूर्णकालिक सफाईगार पदभरतीसाठी दि. १/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कौटुंबिक न्यायालय, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | पूर्णकालिक सफाईगार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | टपाल/समक्ष. |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. १/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे (साधारण वर्ग) आणि १८ ते ३८ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,६१०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts येथे भेट दया.
- अर्जदारांनी आर्जच्या लिफाफ्यावर “पूर्णकालिक पद्धतीने सफाईगार या पदासाठी अर्ज “ असा उल्लेख करावा.
- अर्जाचा पत्ता – कौटुंबिक न्यायालय, नवीन प्रशासकीय इमारत, “बी” विंग, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts येथे वेळोवेळी भेट दया.
Family Court Mumbai Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai.
- Posts Name – Full Time Sweeper.
- Total Vacancies – 4 posts.
- Payment – Rs. 15,610/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18-33 years (UR) & 18-38 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts.
- Mode of application – By Post/In Person.
- Address for application – Family Court, Mumbai, New Administrative Bldg., “B” Wing, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.
- Applicants should mention “Application For full Time Basis Sweeper” on application envelope.
- Last date for application – 1/1/2024 till 5.00 pm.
- For regular updates about said posts visit website – https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.