JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत B.E/ B. Tech पदवीधरांसाठी रु. ४०,०००/- दरमहा विदयावेतनावर पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण ७४ भरती जाहीर

AIESL GET Recruitment 2024

AIESL GET Recruitment 2024 – Air India Engineering Services Limited invites Offline applications in prescribed format till last date 15/1/2024 to fill up posts of Graduate Engineer (Trainee) at various stations of AIESL. There are 74 posts. The job location is Delhi, Mumbai, Kolkata, Hyderabad, Nagpur, Thiruvananthapuram. The Official website & PDF/Advertise is given below.

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर, हैदराबाद, तिरुवनंतपूरम येथे पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदभरतीसाठी दि. १५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७४ जागा 
नोकरीचे ठिकाण दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर, हैदराबाद, तिरुवनंतपूरम
अर्ज पद्धती साधे टपाल/जलदगती टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५९,०००/- ते रु. ७९,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५००/-(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiesl.in/ येथे भेट दया. 
  • अर्जाचा पत्ता – मुख्य मनुष्य संसाधन अधिकारी, एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, कार्मिक विभाग, २ रा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग विमानतळ संकुल, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.aiesl.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIESL GET Recruitment 2024

  • Place of recruitment – Delhi, Mumbai, Kolkata, Hyderabad, Nagpur, Thiruvananthapuram.
  • Post’s Name – Graduate Engineer (Trainee)
  • Total vacancies – 74 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 40,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 59,000/- to Rs. 79,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1500/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiesl.in/.
  • Mode of applicationPost/Speed post/Courier.
  • Address for application – To, Chief Human Resource Officer, AI Engineering Services Limited, Personnel Department, 2nd Floor, CRA Building, Safdarjung Airport Complex, Aurobindo Marg, New Delhi – 110003.
  • Last date for application – 15/1/2024 till 17.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.aiesl.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *