वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण EHV O&M विभाग कराड – एकूण ३९ ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

Mahapareshan Karad Apprenticeship 2026

Mahapareshan Karad Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Office, EHV O&M Division  Karad invites Online applications till last date 16/3/2026 from I.T.I. pass candidates residents of Satara for Engagement of ITI (Electrician) trade Apprentice for the year 2026-2027 at EHV O&M Division Karad. There are total 39 seats. The training location is Karad, Dist. Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय, कराड विभाग, जि. सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी सातारा जिल्ह्यातील आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. १६/३/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय, कराड, जि. सातारा प्रशिक्षण भरती २०२६

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३९ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणकराड, जि. सातारा
अर्जाची शेवटची तारीखदि. १६/३/२०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यदा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E०३२१२७००८७१ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • आस्थापना क्र. – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Karad Apprenticeship 2026

  • Place of trainingKarad, Dist. Satara.
  • Name of the postI.T.I. Electrician Trade Apprentice.
  • No. of seats – 39 seats.
  • Age limit – 18 to 30 years (General class) & 18 to 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E03212700871. (For more information ref. PDF/Visit website)
  • Establishment no. – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Last date for online application16/3/2026 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About MahaBharti MP Jobs

Check Also

Dr. BAVP’s R K Damani Medical College अंतर्गत विविध पदांकरिता ७५+ रिक्त जागेची भारती सुरु !!

R K Damani Medical College Recruitment 2026 R K Damani Medical CollegeJob Recruitment 2026 – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *