JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM महानगरपालिका नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका (स्त्री आणि पुरुष) पदांच्या एकूण ११० भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC 15th FC Recruitment 2024

NUHM NMMC 15th FC Recruitment 2024 – Medical Health Officer, Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 1/2/2024 for the posts of Staff Nurse (Male & Female) and has arranged interview on date 1/2/2024 for the posts of Medical Officer at Urban Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 110 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे अधिपरिचारिका (स्त्री आणि पुरुष) पदभरतीसाठी दि. १/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११० जागा.
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/२/२०२४ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) (अधिपरिचारिका – स्त्री आणि पुरुष पदभरतीसाठी)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, किल्ले गावठाणजवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/२/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यन्त. (वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी) (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीचे ठिकाण – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १/२, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM NMMC 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Navi Mumbai.
  • Post’s Name – 1) Medical Officer 2) Staff Nurse (Male/Female)
  • Total no. of posts – 110 posts
  • Educational qualification – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.nmmc.gov.in/.
  • Mode of applicationOffline. (For the posts of Staff Nurse – Male & Female)
  • Address for application – Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1, Palm Beach Road, Sect. 15 – A, Near Kille Gavthan, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • Last date for application – 1/2/2024 from 9.45 am to 6.15 pm. (Except Saturday, Sunday & Government Holidays)
  • Interview date & time – 1/2/2024 10.00 am to 2.00 pm. (For the posts of Medical Officer) (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Registration time – 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Navi Mumbai Municipal Corporation, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1/2, Palm Beech Road, Sect. 15 – A, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *