JOIN Telegram
Thursday , 19 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UMC उल्हासनगर – वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदभरतीसाठी मुलाखत आयोजित

Ulhasnagar MNC GAD Recruitment 2024

Ulhasnagar MNC GAD Recruitment 2024 – Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 23/12/2024 for posts of Medical Officer (MBBS/BAMS) under Medical Health Department, Ulhasnagar. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर अंतर्गत येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण उल्हासनगर.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २३/१२/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
      • एमबीबीएस – रु. ६५,०००/- दरमहा.
      • बीएएमएस – रु. ५५,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया. 
  • मुलाखतीचे ठिकाण – सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ३. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Ulhasnagar MNC GAD Recruitment 2024

  • Place of recruitment – Ulhasnagar.
  • Name of the post – Medical Officer (MBBS/BAMS)
  • No. of vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 65,000/- pm.
      • BAMS – Rs. 55,000/- pm. –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – http://www.umc.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Interview date & time – 23/12/2024 at 11.00 am.
  • Venue – General Admnistration Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 3.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.umc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *