JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदांच्या २३ एकूण भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Chandrapur 15th FC Recruitment 2024

NHM ZP Chandrapur 15th FC Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Chandrapur invites Offline applications in prescribed format date 30/1/2024 for positions of Medical Officer – MBBS/BAMS under 15th Finance Commission & National Health Mission. There are 23 positions. The job location is Chandrapur  District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत  वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदभरती करण्यासाठी दि. ३०/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर जिल्हा 
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष
अर्जाची शेवटची तारीख दि. ३०/१/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी –
      • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
      • बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpchandrapur.co.in/ येथे भेट दया .
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Chandrapur 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – See table/refer PDF/Visit website.
  • Post’s Name – Medical Officer (MBBS/BAMS)
  • Total no. of positions – 23 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS Rs. 40,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zpchandrapur.co.in/.
  • Mode of applications – By Post/In Person.
  • Last date for application – 30/1/2024 till 4.00 pm. (Except holidays)
  • Address for application – District NHM Office, District TB Hospital Campus, Ramnagar, Chandrapur.
  • For updates about said recruitment visit website – https://zpchandrapur.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *