JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, सांगली “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वैदयकीय (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण ९० भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Sangli 15th FC Recruitment 2024

ZP Sangli 15th FC Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 9/2/2024 to fill up posts of Medical Officer (MBBS/BAMS), Staff Nurse & Multi-Purpose Worker (Male) for Urban Health Welfare Centre & “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Apla Dawakhana under 15th Finance Commission & National Health Mission. There are 90 posts. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वैदयकीय (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदभरती करण्यासाठी दि. ९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद सांगली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ९० जागा.
नोकरीचे ठिकाण सांगली जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ९/२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
      • MBBS – रु. ६०,०००/- दरमहा.
      • BAMS – रु. ४०,०००/- दरमहा.
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • बहुउद्देशीय आरोग्य अधिकारी – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ३ रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, सांगली.

ZP Sangli 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Sangli District
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Staff Nurse
    • 3) Multi Purpose Worker (Male)
  • Total no. of posts – 90 posts.
  • Educational qualification – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Payment – (See advertise/Refer PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • Multi Purpose Worker (Male) – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Last date for application – 9/2/2024 from 10.00 am to 5.00 pm. (On working days)
  • Address for application – National Health Mission, 3rd Floor, New Administrative Building, District Council, Sangli – 416416.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *