JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध पॉलिक्लिनिक अभ्यागत विशेषज्ञ पदांच्या एकूण ३६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM Solapur MNC 15th FC Recruitment 2024

NUHM Solapur MNC 15th FC Recruitment 2024 Health Department, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 13/2/2024 for posts of Visiting Polyclinic Specialist under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are 36 vacant seats. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान  अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लिनिक येथे अभ्यागत विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. १३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) भीषज – औषधीशास्त्र २) स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ञ ३) बालरोगतज्ज्ञ ४) नेत्रतज्ज्ञ  ५) त्वचारोगतज्ञ ६) मानसोपचारतज्ज्ञ ७) कान नाक घसा तज्ज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३६ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Solapur MNC 15th FC Recruitment 2024

  • Recruitment place – Solapur
  • Posts’ name –
    • 1) Physician (Medicine)
    • 2) Gynecologist & Obstetrician
    • 3) Paediatrician
    • 4) Ophthalmologist
    • 5) Dermatologist
    • 6) Psychiatrist
    • 7) ENT Specialist
  • Total vacancies – 36 posts.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • For qualification, terms & conditions, payment, information regarding application procedure, interview/exam schedule, other information see advertise/visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for applications – General Administrative Department, Solapur Municipal corporation, Solapur.
  • Last date for application – 13/2/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *