JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे BSW/BSc. (Public Health)/MBBS/MD/DNB/MDS/MPH/MDS शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर क्षेत्र सेवक आणि रु. ६७,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (वैदयकीय) पदांच्या ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur TFP Recruitment 2024

AIIMS Nagpur TFP Recruitment 2024 – All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format from date 13/2/2024 to 23/2/2024 for the post of Project Research Scientist (Medical) & Field Worker for ICMR Task Force Project at AIIMS, Nagpur. There are 4 posts. The Job Location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार टास्क फोर्स प्रोजेक्ट अंतर्गत येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (वैदयकीय) आणि क्षेत्र सेवक पदभरतीसाठी दि. १३/२/२०२४ ते दि. २३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (वैदयकीय) २) क्षेत्र सेवक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (वैदयकीय) – रु. ६७,०००/- दरमहा.
    • २) क्षेत्र सेवक – रु. २०,०००/- दरमहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (वैदयकीय) – ४० वर्षे.
    • २) क्षेत्र सेवक – ३० वर्षे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (वैदयकीय) – https://forms.gle/bqb53bWGHpvXscEs9.
    • क्षेत्र सेवक – https://forms.gle/inxKL5qwyPYZfhtu8.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १३/२/२०२४ ते दि. २३/२/२०२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – AIIMS, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur TFP Recruitment 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts – 1) Project Research Scientist (Medical) 2) Field Worker
  • No. of posts – 4 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Research Scientist (Medical) – Rs. 67,000/- pm.
    • 2) Field Worker – Rs. 20,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Research Scientist (Medical) – 40 years.
    • 2) Field Worker – 30 years
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application links – (Ref. PDF/Visit website) –
    • Project Research Scientist (Medical) – https://forms.gle/bqb53bWGHpvXscEs9.
    • Field Worker – https://forms.gle/inxKL5qwyPYZfhtu8.
  • Date for application13/2/2024 to 23/2/2024.
  • Interview date & time – Will be informed to shortlisted candidates.
  • Venue – AIIMS, MIHAN, Nagpur – 441108.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link-PRS

Google Application Link-FW

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *