JOIN Telegram
Sunday , 10 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांच्या एकूण १४२ भरती जाहीर

NHM ZP Nagpur Aapla Dawakhana Recruitment 2024

NHM ZP Nagpur Aapla Dawakhana Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 28/2/2024 for the posts of Medical Officer (MBBS/BAMS), Staff Nurse & Multi Purpose Worker for “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Apla Dawakhana under National Health Mission. There are total 142 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदभरतीसाठी दि. २८/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) २) अधिपरिचारिका ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४२ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख   दि. २८/२/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी
      • १) एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
      • २) बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – रु. १८,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Nagpur Aapla Dawakhana Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Staff Nurse
    • 3) Multi Purpose Worker
  • Total vacancies – 142 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • Multi Purpose Worker – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of applications – Offline.
  • Last date for application – 28/2/2024 till 6.00 pm.
  • Address for application – National Health Mission, Health Department, District Council, Nagpur, Civil Lines, Nagpur.
  • Interview date & time – 2nd Tuesday of Every Month. (Till vacancies get filled) (Ref. PDF/Visit website)
  • Venue – National Health Mission, Health Department, District Council, Nagpur, Civil Lines, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Appliction Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *