JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संपदा सहकारी बँक लि.,पुणे पदवीधरांसाठी लिपीक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SSBL Pune Clerk Recruitment 2024

SSBL Pune Clerk Recruitment 2024 – Sampada Sahakari Bank Ltd., Pune invites Online applications in prescribed format till last date 28/02/2024 to fill up posts of Clerk. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

संपदा सहकारी बँक लि.,पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपीक पदभरतीसाठी दि. २८/०२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

संपदा सहकारी बँक लि.,पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती लिपीक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/०२/२०२४. 
  • वयोमर्यादा – २२ ते २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ८२६/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.sampadabank.com/ आणि https://punebankasso.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://punebankasso.com/.
  • शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – pba.recruit.ssb@gmail.com.
  • पत्ता – मुख्य कार्यालय, ७१७, बुधवार पेठ, गणेश खिंड, कसबा गणपती समोर, पुणे  – ४११००२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.sampadabank.com/ आणि https://punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

SSBL Pune Clerk Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Clerk.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Degree from recognized university & MS-CIT/Mandatory passed equivalent certification course exam. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 22 to 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 826/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.sampadabank.com/ & https://punebankasso.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://punebankasso.com/.
  • Candidates should send application fee payment receipt mentioning name of the applicant candidate along with application form on given E-Mail ID.
  • E-Mail ID for application – pba.recruit.ssb@gmail.com.
  • Address for application – Head Office, 717, Budhwar Peth, Ganesh Road, Opp. Kasaba Ganpati, Pune – 411 002.
  • Last date for application – 28/2/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.sampadabank.com/ & https://punebankasso.com/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *