Table of Contents
KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024
KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024 – Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites Offline applications till last date 15/03/2024 for the posts of IT Officer & IT Clerk for The Chandgad Co-Operative Bank Limited. There are 2 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दि चंदगड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे माहिती तंत्रज्ञान अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान लिपिक पदभरतीसाठी दि. १५/०३/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि चंदगड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) माहिती तंत्रज्ञान अधिकारी २) माहिती तंत्रज्ञान लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/०३/२०२४. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
- १) माहिती तंत्रज्ञान अधिकारी – ४५ वर्षे.
- २) माहिती तंत्रज्ञान लिपिक – ३५ वर्षे.
- वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
- १) माहिती तंत्रज्ञान अधिकारी – रु. २०,०००/- ते रु. ३०,०००/-.
- २) माहिती तंत्रज्ञान लिपिक – रु. १२,०००/- ते रु. १५,०००/-.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – १४५८/बी, जी.एन. चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२.
KZNBSAL Kolhapur IT Recruitment 2024
- Place of recruitment – Kolhapur
- Post’s Name – 1) IT Officer 2) IT Clerk
- Total no. of posts – 2 posts.
- Educational qualification – (See table/advertise) –
- Payment – (See table/advertise) –
- IT Officer – Rs. 20,000/- to Rs. 30,000/-
- IT Clerk – Rs. 12,000/- to Rs. 15,000/-
- Age limit – (See table/advertise) –
- IT Officer – 45 years.
- IT Clerk – 35 years.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure see advertise.
- Mode of application – Offline.
- Address for application – 1458/B, G.N. Chambers, Kolekar T-Point, Mangalwar Peth, Kolhapur – 416012.
- Last date for applications – 15/03/2024.
- For updates about said recruitment visit website – https://kopbankasso.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.