Table of Contents
District Court Solapur Employee Job 2024
District Court Solapur Employee Job 2024 – Chief Justice, District & Session Court, Solapur District Court invites Offline applications till last date 06/04/2024 to fill up the posts of Contractual Employee on the E-Service Centre of Solapur District Court in the State of Maharashtra. There is 1 post. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सोलापूर जिल्हा न्यायालय अंतर्गत ई-सेवा केंद्र येथे कंत्राटी कर्मचारी पदभरतीसाठी दि. ०६/०४/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सोलापूर जिल्हा न्यायालय भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कंत्राटी कर्मचारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ०६/०४/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – १८ वर्षे ते ४३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://solapur.dcourts.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हिल लाईन्स, डॉ. वैशम्पायन वैदयकीय महाविदयालय, रंगभवन, सोलापूर
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://solapur.dcourts.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
District Court Solapur Employee Job 2024
- Recruitment Place – Solapur.
- Posts Name – Contractual Employee.
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 15,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 43 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://solapur.dcourts.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – Chief Justice, District & Session Court, Solapur District Court, Civil Lines, Opp. Dr. Vaishampayan Medical College, Rangbhavan, Solapur.
- Date for online application – 06/04/2024 till 05.00 pm.
- For regular updates about said posts visit website – https://solapur.dcourts.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.