Table of Contents
JCCBL Recruitment 2026
JCCBL Recruitment 2026 – The Jijau Commercial Co-op Bank Ltd., Amravati invites applications till last date 15/4/2026 to fill up posts of Chief Executive Officer, Branch Manager & Recovery Officer (Head Office) at Akola, Amravati & Nagpur. There are total 4 vacancies. The job location is Akola, Amravati & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अकोला, अमरावती आणि नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि वसुली अधिकारी – मुख्यालय पदभरतीसाठी दि. १५/४/२०२६ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) मुख्य कार्यकारी अधिकारी २) शाखा व्यवस्थापक ३) वसुली अधिकारी – मुख्यालय |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) –![]() |
| एकूण पद संख्या | ४ जागा |
| नोकरीचे ठिकाण | अकोला, अमरावती आणि नागपूर. |
| अर्ज पद्धती | जाहिरात बघावी. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/४/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ ते ५५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- धनाकर्ष. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)
- शाखा व्यवस्थापक पदासाठी अकोला आणि नागपूर स्थानिक उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – headoffice@jijaubank.org.in.
- अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अमरावती, मुख्य कार्यालय, ‘जिजाऊ’, प्लॉट क्र. ३३/३४, वॉलकट कम्पाऊंड, अमरावती.
JCCBL Recruitment 2026
- Recruitment place – Akola, Amravati & Nagpur.
- Posts’ name – 1) Chief Executive Officer 2) Branch Manager 3) Recovery Officer (Head Office).
- Total vacancies – 4 posts.
- Educational qualification – See advertise.
- Age limit – 35 to 55 years. (See advertise)
- Application fee – Rs. 500/- DD. (For detailed procedure about fee payment see advertise)
- Preference will be given to Akola & Nagpur based local candidates for the posts of Branch Manager.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – See advertise.
- E-Mail ID for application – headoffice@jijaubank.org.in.
- Address for application – Chief Executive Officer, Jijau Commercial Co-Op Bank Ltd., Head Office, ‘Jijau’, Plot No. 33/34, Walcut Compound, Amravati.
- Last date for application – 15/4/2026 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
