JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/GNM/B.Sc. (Nursing)/Hotel Management पदवीधर शिक्षितांसाठी विविध शिकाऊ उमेदवार पदाच्या ५७ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHPC Apprenticeship 2024

NHPC Apprenticeship 2024 – National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online & Offline applications from ITI Passed/Diploma Holder/Graduate candidates till last date 30/04/2024 for Engagement Of Apprentices at NHPC. There are 57 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी ITI उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांकडून दि. ३०/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) भरती २०२४

या पदांसाठी भरती  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/०४/२०२४ संध्याकाळी.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. २९५/-. (खुला प्रवर्ग, EWS आणि OBC (NCL)) (SC/ST/PwBD/ESM संवर्ग उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • ITI उत्तीर्ण उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org या एप्रेन्टीसशिप पोर्टलवर त्यांची नोंदणी करावी.
  • पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांनी https://nats.education.gov.in/student_type.php या एप्रेन्टीसशिप पोर्टलवर त्यांची नोंदणी करावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.nhpcindia.com/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी नोंदणीची प्रिंट-आऊट/अर्जाची प्रत शैक्षणिक पात्रतेच्या इतर प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसहदिलेल्या पत्त्यावर सूचनेपणाने पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (मनुष्य संसाधन), पर्वती-II एचई प्रकल्प, नागवईंन, जि. मंडी, हिमाचल प्रदेश, पिन – १७५१२१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.nhpcindia.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHPC Apprenticeship 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 57 seats.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • ITI Passed candidates should register themselves at Apprenticeship portal – https://apprenticeshipindia.org.
  • Diploma Holders/Graduate candidates should register themselves at Apprenticeship portal – https://nats.education.gov.in/student_type.php.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.nhpcindia.com/.
  • The candidate should take print out of registration/applied at portal and send along with all self-attested certificates of Educational qualification at given address as per instructions.
  • Mode of applications – Online & Offline.
  • Address for application – Deputy General Manager (HR), Parbati-II HE Project, Nagwain, Distt.- Mandi, Himachal Pradesh, Pin- 175121.
  • Last date for application – 30/04/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.nhpcindia.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link - ITI Apprentice

Application Link - Diploma/Graduate Apprentice

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *