Table of Contents
CSIR-NCL PA-I/SPA NCIM Recruitment 2026
CSIR-NCL PA-I/SPA NCIM Recruitment 2026 – CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 27/2/2026 & has arranged interview on date 4/3/2026 for selected candidates fill up posts of Project Associate-l & Senior Project Associate for CSIR sponsored project. There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहयोगी-l आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी दि. २७/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ४/३/२०२६ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | प्रकल्प सहयोगी-l आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | २ जागा |
| नोकरीचे ठिकाण | पुणे. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/२/२०२६. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-l – ३५ वर्षे.
- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – ४० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-l – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – रु. ४२,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
- jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत ई मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
- सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
- ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. २/३/२०२६ रोजी कळवले जाईल अथवा महेश धरणे, ms.dharne.ncl@csir.res.in या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०२४५६ येथे संपर्क करून खात्री करता येईल.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ४/३/२०२६ सकाळी १०.०० वाजेपासून. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – ऑनलाईन.
- पत्ता – सीएसआयआर – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया
CSIR-NCL PA-I/SPA NCIM Recruitment 2026
- Place of recruitment – Pune.
- Name of the post – 1) Project Associate-l 2) Senior Project Associate.
- Total vacancies – 2 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-l – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
- 2) Senior Project Associate – Rs. 42,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-l – 35 years
- 2) Senior Project Associate – 40 years.
- For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
- Application procedure – Online.
- Application form link – https://jobs.ncl.res.in.
- Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
- Candidates should have a valid email before applying online.
- For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
- Keep ready PDF file of all the testimonials.
- Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
- Last date for applications – 27/2/2026.
- Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 2/3/2026 or candidates may ascertain the information by contacting Mahesh Dharne at email ms.dharne.ncl@csir.res.in or contact no. 020-25902456.
- Interview date & timing – 4/3/2026 from 10.00 am. (For shortlisted candidates)
- Venue – Online.
- Address – CSIR-NCL, Pune – 411008.
- For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati