JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे पदवीधर/४ वर्षीय परिचर्या अभ्यासक्रम उत्तीर्ण/MLT/DMLT/ITI/DE शिक्षितांसाठी प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III व II आणि प्रोजेक्ट नर्स III पदांच्या ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AIIMS Nagpur PTS/Project Nurse Recruitment 2024

AIIMS Nagpur PTS/Project Nurse Recruitment 2024 All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 25/05/2024 & has arranged interview on the date 28/05/2024 for the posts of Project Technical Support-III & II and Project Nurse – III in the Department of Medical Haematology, at AIIMS, Nagpur. There are total 03 posts. The Job Location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या डिपार्टमेंट ऑफ हिमॅटॉलॉजी येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III व II आणि प्रोजेक्ट नर्स III पदभरतीसाठी दि. २५/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II ३) प्रोजेक्ट नर्स III
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – ३० वर्षे.
    • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II/प्रोजेक्ट नर्स – ३५ वर्षे.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २५/०५/२०२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/०५/२०२४ सकाळी १०.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ०९.०० ते सकाळी १०.३०.
  • मुलाखतीचे ठिकाण – व्याख्यान सभागृह, तळमजला, परिचर्या महाविदयालय इमारत, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur PTS/Project Nurse Recruitment 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts Project Technical Support-III & II and Project Nurse – III
  • No. of posts – 03 Posts.
  • Educational Qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Project Technical Support-II – 30 years.
    • Project Technical Support III/ Project Nurse – 35 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Google application links – Ref. PDF/Visit website.
  • Last date for application25/05/2024. (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & time – 28/05/2024 at 10.00 am, reporting time – 9.00 am to 10.30 am. 
  • Venue – Lecture Hall – 1, Ground Floor, Nursing College Building, All India Institute of Medical Sciences, MIHAN, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *