JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत MBA/PGDM/B.Tech/पदवीधरांसाठी रु. ४७,६२५/- ते रु. १,२४,६७०/- पर्यंतच्या वेतनावर विविध वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि अधिकारी पदांच्या एकूण ४० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

AIESL HR Recruitment 2024

AIESL HR Recruitment 2024 – Air India Engineering Services Limited invites Online & Offline applications in prescribed format till last date 29/06/2024 to fill up posts of Senior Executive, Executive & Officer in PPMM Department of AIESL. There are total 40 posts. The job location is Delhi, Mumbai, Kolkata, Hyderabad, Nagpur & Thiruvananthapuram. The Official website & PDF/Advertise is given below.

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर, हैदराबाद आणि तिरुवनंतपूरम पीपीएमएम विभाग येथे विविध वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. २९/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर, हैदराबाद, तिरुवनंतपूरम
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/जलदगती टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/०६/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • वरिष्ठ कार्यकारी आणि कार्यकारी – ५५ वर्षे 
    • अधिकारी – ४५ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ कार्यकारी – रु. १,२४,६७०/- दरमहा.
    • कार्यकारी – रु. ८९,७३५/- दरमहा.
    • अधिकारी – रु. ४७,६२५/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५००/- (SC/ST/Ex Servicemen वगळून)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.aiesl.in/ येथे भेट दया. 
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/4iLwQFsMo4z2tAsq6.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान मुख्य संसाधन अधिकारी, एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, २ रा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग विमानतळ संकुल, ओरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.aiesl.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIESL HR Recruitment 2024

  • Place of recruitment – Delhi, Mumbai, Kolkata, Hyderabad, Nagpur, Thiruvananthapuram.
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 40 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Senior Executive – Rs. 1,24,670/- pm.
    • Executive – Rs. 89,735/- pm.
    • Officer – Rs. 47,625/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Executive & Executive – 55 years.
    • Officer – 45 years
  • Application fee – Rs. 1500/- (SC/ST/Ex Servicemen exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.aiesl.in/.
  • Mode of applicationOnline & Offline – By Post/By Speed Post/Courier.
  • Google application link – https://forms.gle/4iLwQFsMo4z2tAsq6.
  • Address for application – Chief Human Resource Officer, AI Engineering Services Limited, 2nd Floor, CRA Building, Safdarjung Airport Complex, Aurobindo Marg, New Delhi – 110 003.
  • Last date for application – 29/06/2024 till 17.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.aiesl.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *