JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे (Public Health/Social/Life Sciences/Healthcare Management) पदवीधरांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदभरतीसाठी अर्जाची सूचना

AIIMS Nagpur PTS-I Job 2024

AIIMS Nagpur PTS-I Job 2024 All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online till last date 28/06/2024 & Offline applications in prescribed format on the day of interview on the date 01/07/2024 for the post of Project Technical Support-I in the Department of Cardiology, at AIIMS, Nagpur. There is 01 post. The Job Location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या डिपार्टमेंट ऑफ कार्डिओलॉजी येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदभरतीसाठी दि. २८/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०१/०७/२०२४ रोजी ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/QSBb7B7HtkSRChZLA.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २८/०६/२०२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०१/०७/२०२४ दुपारी २.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – दुपारी.०० ते दुपारी .०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – कक्ष क्र. १४०, कार्डिओलॉजी विभाग, तळमजला, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur PTS-I Job 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts Project Technical Support-I 
  • No. of posts – 01 Post.
  • Educational Qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 18,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit28 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Google application links – https://forms.gle/QSBb7B7HtkSRChZLA.
  • Last date for application28/06/2024
  • Interview date & time – 01/07/2024 at 02.30 pm, reporting time – 1.00 pm to 02.00 pm. 
  • Venue – Room no. 140, Cardiology Department, All India Institute of Medical Sciences, MIHAN, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *