वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राय इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर – विविध शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Rai English School Recruitment 2025

Rai English School Recruitment 2025 – Rai English High School and Junior College, Nagpur invites Offline applications & has arranged interview to fill up various Teaching posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राय इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राय इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर                                 
अर्ज पद्धती  ऑफलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी १.३० ते दुपारी ३.३०. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – raienglishschool@gmail.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – १६, गुडलक सोसायटी, हिंगणा रोड, गाडगेनगर, नागपूर – ४४००१६, महाराष्ट्र.

Rai English School Recruitment 2025

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – raienglishschool@gmail.com.
  • Interview date & time – On all working days 1.30 pm to 3.30 pm.
  • Venue – 16, Goodluck Society, Hingna Road, Gadge Nagar, Nagpur – 440016, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *