Table of Contents
Patni Toyota Nagpur Recruitment 2024
Patni Toyota Nagpur Recruitment 2024 – Patni Toyota, Nagpur has arranged interview from date 12/07/2024 to 15/07/2024 to fill up Service Manager, Job Controller & Warranty Incharge posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
पाटणी टोयोटा, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवा व्यवस्थापक, जॉब कंट्रोलर आणि वॉरंटी इन्चार्ज पदभरतीसाठी दि. १२/०७/२०२४ ते दि. १५/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पाटणी टोयोटा, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) सेवा व्यवस्थापक २) जॉब कंट्रोलर ३) वॉरंटी इन्चार्ज |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/०७/२०२४ ते दि. १५/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. |
मुलाखतीचे ठिकाण | पाटणी टोयोटा, डी३ एमआयडीसी, हिंगणा एमआयडीसी टोल गेटला लागून, नागपूर – ४४००२८. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – hr_ngp@patnitoyota.com.
- व्हॉट्सएप क्रमांक – ७७९६६९९३७७.
Patni Toyota Nagpur Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – hr_ngp@patnitoyota.com.
- Whatsapp number – 7796699377.
- Interview date & time – 12/07/2024 to 15/07/2024 11.00 am to 2.00 pm.
- Venue – Patni Toyota, D3 MIDC, Adjacent to Hingna MIDC Toll Gate, Nagpur – 440028.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.