वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आदित्य-अनघा मल्टी. क्रे. को-ऑप. सो. लि. – रु. ५०,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदांवर नोकरीची संधी

Aditya Anagha Credit Society Recruitment 2025

Aditya Anagha Credit Society Recruitment 2025 – Aditya Anagha Multi State Credit Co-Operative Society Limited, Nagpur invites Online/Offline applications in prescribed till last date 31/07/2025 to fill up posts of Branch Head & Technical Operational Head for Nagpur, Madhya Pradesh, Chhatisgadh & Telangana Region. The job location is Nagpur, Madhya Pradesh, Chhatisgadh & Telangana Region. The Official website & PDF/Advertise is given below.

आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नागपूर, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा विभाग येथे शाखा प्रमुख आणि टेक्निकल ऑपरेशनल हेड पदभरतीसाठी दि. ३१/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर भरती २०२५

या पदांसाठी भरतीशाखा प्रमुख आणि टेक्निकल ऑपरेशनल हेड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विभाग                                   
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/०७/२०२५. 
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • शाखा प्रमुख – रु. ५०,०००/- दरमहा.
    • टेक्निकल ऑपरेशनल हेड – तक्ता पहा/जाहिरात बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://adityaanagha.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrm@adityaanagha.com.
  • अर्जाचा पत्ता – आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ३७९, गणेशनगर, आझमशाह ले-आउट, आनंदनगर, नागपूर – ४४००००.

Aditya Anagha Credit Society Recruitment 2025

  • Recruitment place – Nagpur, MP, Chhatisgadh & Telangana Region.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Payment – (See table/advertise) –
    • Zonal Head Rs. 50,000/- pm.
    • Technical Operational Head – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/visit website – https://adityaanagha.com/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – hrm@adityaanagha.com.
  • Address for application – Aditya Anagha Multi State Credit Co-Operative Society Limited, Plot No. 379, Ganesh Nagar, Azamshah Layout, Anand Nagar, Nagpur – 440009, Maharashtra, India.
  • Last date for application – 31/07/2025. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 550 रिक्त पदांकरिता; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज!!

New India Assurance Recruitment 2025 New India Assurance Job Recruitment 2025 – New India Assurance …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *