JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Shivaji University कोल्हापूर येथे विविध शिक्षकेतर पदांसाठी मुलाखत आयोजित

Shivaji University ITSS Recruitment 2024

Shivaji University ITSS Recruitment 2024 – Shivaji University, Kolhapur invites applications in Offline prescribed format & has arranged interview on date 20/08/2024 for the posts of Senior & Junior Technical Assistant and Technical Attendant on daily wedges/consolidated salary basis to be filled under I.T. Support Services office of Shivaji University, Kolhapur. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या त्यांच्या प्रशाकीय विभाग अंतर्गत संगणक केंद्र येथे रोजंदारी/एकत्रित मानधनावर वरिष्ठ व कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि तांत्रिक परिचर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ व कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक २) तांत्रिक परिचर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  संबंधित पदांच्या मुलाखतीचे दिवशी सकाळी १०.३० वाजेपूर्वी
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/८/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.unishivaji.ac.in/ किंवा http://www.unishivaji.ac.in/recruitments/ येथे वेळोवेळी भेट दया.

Shivaji University ITSS Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur.
  • Post’s Name – 
    • 1) Technical Assistant – i) Senior ii) Junior
    • 2) Technical Attendant
  • Total no. of vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/
  • Mode of applicationOffline. 
  • Date to submit  application – On date of Interview before 10.30 am.
  • Interview date & time – 20/8/2024
  • Venue – Director, Computer Centre, Administrative Deparment, Shivaji University, Kolhapur.
  • For updates about said recruitment visit website – http://www.unishivaji.ac.in/ or http://www.unishivaji.ac.in/recruitments/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *