Table of Contents
TMC ACTREC TO Job 2024
TMC ACTREC TO Job 2024 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 30/09/2024 for the post of Telephone Operator. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे टेलिफोन ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ३०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | टेलिफोन ऑपरेटर |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | खारघर, नवी मुंबई |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३०/०९/२०२४, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ६ महिने. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. २२, ५००/- ते रु. ३०,०००/-. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – ३ रा मजला, पेमास्टर शोधिका, Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०.
TMC ACTREC TO Job 2024
- Place of Recruitment – Kharghar, Navi Mumbai.
- Name of the Post – Telephone Operator
- No. of posts – Refer PDF/Visit website.
- Payment – Rs. 22,500/- to Rs. 30,000/-. (Refer PDF/Visit website)
- Age limit – Up to 30 years. (Refer PDF/Visit website)
- Educational Qualification – Refer PDF/Visit website.
- Nature of Posts – Contract basis
- Contract Period – 6 months. (Refer PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/Visit website – https://actrec.gov.in/.
- Interview date & time – 30/09/2024, reporting time – 10.00 am to 10.30 am.
- Venue – 3rd Floor, Paymaster Shodhika, ACTREC, Kharghar, Navi Mumbai – 410210.
For More details See the below Advertisement