Table of Contents
Mahapareshan Kolhapur Apprenticeship 2024
Mahapareshan Kolhapur Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan Office, Kolhapur invites Online applications till last date 3/9/2024 from I.T.I. Electrician trade pass candidates for Engagement of Electrician trade Apprenticefor the year 2024-2025. There are total 37 seats. The training location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महापारेषण कार्यालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३/९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण कार्यालय कोल्हापूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३७ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. – E05202702164 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. ३/९/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
Mahapareshan Kolhapur Apprenticeship 2024
- Place of training – Kolhapur.
- Name of the Trades – I.T.I. Electrician Apprentice.
- No. of seats – 37 seats.
- Age limit – 18 to 30 years (General class) & 18 to 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
- Mode of application – Online.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E05202702164. (For more information refer PDF/Visit website)
- Last date for application – 3/9/2024 till 23.59 pm.
For More details See the below Advertisement