Table of Contents
GMC Alibag Teaching Recruitment 2026
GMC Alibag Teaching Recruitment 2026 – Dean, Government Medical College, Alibag, Dist. Raigad invites Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra till last date 20/4/2026 & has arranged interview on date 22/4/2026 to fill up posts of Professor & Associate Professor in various disciplines. There are total 21 vacancies. The job location is Alibag, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.
अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांकडून दि. २०/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैदयकीय रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | २१ जागा |
| नोकरीचे ठिकाण | अलिबाग, जि. रायगड |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २०/४/२०२६ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टी वगळून) |
- वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dmer.maharashtra.gov.in/ आणि https://www.gmchalibag.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, बीच रोड, अलिबाग, जि. रायगड. (PDF/वेबसाईट बघावी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://dmer.maharashtra.gov.in/ आणि https://www.gmchalibag.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
GMC Alibag Teaching Recruitment 2026
- Recruitment place – Alibag, Dist. Raigad.
- Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
- Total vacancies – 21 posts.
- Payment – (See table/Refer PDF/Visit website) –

- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
- Candidate should be resident of India & Maharashtra.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website –https://dmer.maharashtra.gov.in/ & https://www.gmchalibag.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Receipt-Dispatch Section, Government Medical College, General Hospital Campus, Beach Road, Alibag, Dist. Raigad. (Refer PDF/Visit website)
- Last date for application – 20/4/2026 11.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
- Interview date & time – 22/4/2026 at 11.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dmer.maharashtra.gov.in/ & https://www.gmchalibag.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati