JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NTPC – रु. २,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर एकूण २५० पदभरती होणार ; अर्ज नक्की करा !

NTPC DM Recruitment 2024

NTPC DM Recruitment 2024 – National Thermal Power Corporation Limited invites Online applications from eligible candidates from date 14/9/2024 to 28/9/2024 for the posts of Deputy  Manager in various disciplines. There are total 250 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपव्यवस्थापक पदभरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून दि. १४/९/२०२४ ते दि. २८/९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NTPC भरती २०२४ 

या पदांसाठी भरती उपव्यवस्थापक – i) Electrical Erection ii) Mechanical Erection iii) C & I Erection iv) Civil Erection
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १४/९/२०२४ ते दि. २८/९/२०२४ 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST/PWBD/ESM/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – careers.ntpc.co.in किंवा  www.ntpc.co.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे वेळोवेळी भेट दया.

NTPC DM Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Deputy Manager –
    • i) Electrical Erection ii) Mechanical Erection iii) C & I Erection iv) Civil Erection
  • Total no. of posts – 250 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 70,000/- to Rs. 2,00,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWBD/ESM/Women candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • No application fee for General Manager post.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – www.ntpc.co.in & careers.ntpc.co.in.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – careers.ntpc.co.in or www.ntpc.co.in.
  • Date for applications – 14/9/2024 to 28/09/2024.
  • For updates about said recruitment visit website – www.ntpc.co.in & careers.ntpc.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *