JOIN Telegram
Monday , 7 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC मिरज येथे एकूण ३५ शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GMC Miraj Asst. Prof. Recruitment 2024

GMC Miraj Asst. Prof. Recruitment 2024Govt. Medical College & Hospital, Miraj, Dist. Sangli  invites Offline applications in prescribed format till last date 15/10/2024 & has arranged interview on date 17/10/2024 for the posts of Assistant Professor in various disciplines. There are total 35 posts. The job location is Miraj. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, मिरज, जि. सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती  अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, मिरज, जि. सांगली भरती २०२४ 

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण मिरज, जि. सांगली.
अर्ज पद्धती  समक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. १५/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ४० (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज खरेदी करण्याचा पत्ता – वर्ग-२, आस्थापना शाखा, शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, मिरज, जि. सांगली.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – संबंधित राजपत्रित आस्थापना, प्रशासकीय कार्यालय,वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, जि. सांगली. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/१०/२०२४ दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, महाविदयालयीन परिषद सभागृह, शासकीय वैदयकीय महाविदयालय, मिरज, जि. सांगली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ यांच्यात काही बदल झाल्यास निवड झालेल्या विदयार्थ्यांना https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट दया.

GMC Miraj Asst. Prof. Recruitment 2024

  • Recruitment Place – Miraj, Dist. Sangli.
  • Posts Name – Assistant Professor. (Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 35 Positions.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Class-2, Establishment Branch, Govt. Medical College & Hospital, Miraj, Dist. Sangli. (During working hours)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.gmcmiraj.edu.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Last date for applications – 15/10/2024 till 5.00 pm.
  • Address for applications – Related Gazetted Establishment, Administrative DepartmentGovt. Medical College, Miraj, Dist. Sangli. (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & time – 17/10/2024 at 3.00 pm
  • Venue – Dean’s Office, College Committee Hall, Govt. Medical College & Hospital, Miraj, Dist. Sangli.
  • If any changes in the dates of Exam/interview, the short listed candidates will be informed through official web site https://www.gmcmiraj.edu.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Thursday October 17th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *