Table of Contents
MPKV Rahuri RKVY Recruitment 2024
MPKV Rahuri RKVY Recruitment 2024 – Principle Investigator, RKVY-SPCPIS Project, MPKV, Rahuri invites Online/Offline applications in prescribed format till last date 14/10/2024 for the posts of Senior Research Fellow & Data Entry Operator under project. There are 2 posts. The job location is Rahuri. More details are given below.
प्रधान अन्वेषक, आरकेव्हीवाय-एसपीसीपीआयएस प्रकल्प, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वरिष्ठ संशोधन अध्ययेता २) डेटा एन्ट्री ऑपरेटर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | २ जागा. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/कुरियर/व्यक्तिशः. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे (पुरुष) आणि ४० वर्षे (महिला). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – rkvyspcpis@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – प्रमुख, इंटरफॅकल्टी डिपार्टमेंट ऑफ इर्रीगेशन वॉटर मॅनेजमेंट, आरकेव्हीवाय-एसपीसीपीआयएस प्रकल्प, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर – ४१३७२२.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. १४/१०/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MPKV Rahuri RKVY Recruitment 2024
- Place of Recruitment – Rahuri.
- Name of the Posts – (See table/Ref. PDF/Visit website) –
- No. of posts – 2 Posts.
- Educational Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – 35 years (Men) & 40 years (Women). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – http://mpkv.ac.in/.
- Mode of application – Online/Offline – By Post/Courier/In Person.
- E-mail ID for application – rkvyspcpis@gmail.com.
- Address for application – Head, RKVY-SPCPIS Project, Interfaculty Department Of Irrigation Water Mangement, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar – 413722 (MS).
- Last date for application – 14/10/2024 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/ regularly.
For More details See the below Advertisement