Table of Contents
MPSC MGBCPE-2024 Notification
MPSC MGBCPE-2024 Notification – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible candidates from date 14/10/2024 to 4/11/2024 & has arranged Maharashtra Group B (Non-Gazzetted) Services Combined Preliminary Examination 2024 on date 5/1/2025 for the various posts in various departments under Maharashtra Government. There are total 480 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रीत) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ दि. १४/१०/२०२४ ते दि. ४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा दि. ५/०१/२०२५ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ४८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४
या पदांसाठी भरती
- PDF/वेबसाईट बघावी –
- १) सहाय्यक कक्ष अधिकारी
- २) राज्य करनिरीक्षक
- ३) पोलीसउपनिरीक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ४८ जागा परीक्षेचे केंद्र PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख दि. १४/१०/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. ४/११/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
- ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ४/११/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
- चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ६/११/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- परीक्षेचा दिनांक – दि. ५/०१/२०२५
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC MGBCPE-2024 Notification
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Assistant Section Officer
- 2) State Tax Inspector
- 3) Police Sub Inspector
- Total no. of posts – 480 posts. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – (For detail procedure of application fee payment see table/refer PDF/visit website) –
- Last date for online application fee payment – 4/11/2024 till 23.59 pm
- Last date for application fee payment by challan – 6/11/2024 (during bank office hours)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online
- Application link – https://mpsconline.gov.in.
- Date for applications – 14/10/2024 from 2.00 pm to 4/11/2024 till 23.59 pm.
- Date of exam – 5/1/2025.
- Centre for exam – Ref. PDF/Visit website.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.