Table of Contents
NHM Bhandara Bl. F. Recruitment 2024
NHM Bhandara Bl. F. Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Integrated Health & Family welfare Society, District Council Bhandara invites Offline applications in prescribed format from eligible female candidates till last date 22/10/2024 for the post of Block Facilitator (Female) under National Health Mission. The job location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे गटप्रवर्तक (महिला) पदभरतीसाठी पात्र महिला उमेदवारांकडून दि. २२/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती २०२४
या पदांसाठी भरती गटप्रवर्तक (महिला) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण भंडारा. अर्ज पद्धती नोंदणीकृत टपाल. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २२/१०/२०२४ सकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
- वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. ८१२५/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विविध कार्यक्रम, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा https://bhandara.gov.in/ आणि https://bhandarazp.org/.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bhandara.gov.in/ आणि https://bhandarazp.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Bhandara Bl. F. Recruitment 2024
- Place of recruitment – Bhandara.
- Posts’ Name – Block Facilitator (Female)
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 8125/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 21 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
- For name of different programs, terms & conditions, posts details, application procedure, prescribed format application form, reservations, payment ref. PDF/Visit website – https://bhandara.gov.in/ & https://bhandarazp.org/.
- Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
- Mode of application – Registered Post.
- Address for application – Office Of National Health Mission, District Hospital Campus, Bhandara.
- Last date of applications – 22/10/2024 till 5.00 pm. (On working days)
- For updates about said recruitment visit website – https://bhandara.gov.in/ & https://bhandarazp.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.