Table of Contents
Shivaji University YCSRD Job 2026
Shivaji University YCSRD Job 2026 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format from date 26/2/2026 to 12/3/2026 & Offline applications in prescribed format till last date 18/3/2026 for the post of Director/Professor for Yashwantrao Chavan School of Rural Development at Shivaji University. There is 1 vacancy. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे संचालक/प्राध्यापक पदनियुक्तीसाठी दि. २६/२/२०२६ ते दि. १२/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. १८/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | संचालक/प्राध्यापक – यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २६/२/२०२६ ते दि. १२/३/२०२६ आणि ऑफलाईन – दि. १८/३/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – www.unishivaji.ac.in/recruitments.
- परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन विहित नमुना अर्जाच्या ६ प्रतींसोबत विहित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति प्रत्येक अर्ज प्रतिसोबत जोडून सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – निबंधक, शिवाजी विदयापीठ, विदयानगरी, कोल्हापूर – ४१६००४.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.
Shivaji University YCSRD Job 2026
- Place of recruitment – Kolhapur
- Post’s Name – Director/Professor – Yashwantrao Chavan School of Rural Development.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 1000/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – www.unishivaji.ac.in/recruitments.
- Date of online application – 26/2/2026 to 12/3/2026.
- Final print-out of application form in 6 Copies along with the attested copies of relevant documents enclosed to each copy of the application should be sent to given address as per instructions.
- Address for application – Registrar, Shivaji University, Vidyanagar, Kolhapur – 416 004.
- Last date of application – 18/3/2026 till 6.00 pm.
- For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati