JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MSC Bank मुंबई येथे विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७५ भरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

MSCBL Trainee Recruitment 2024

MSCBL Trainee Recruitment 2024 The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Online applications in prescribed format only from Maharashtra citizens till the last date 08/11/2024 for the posts of Trainee Officer in Junior Officer Grade & Trainee Associate. There are total 75 seats. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी पदभरतीसाठी दि. ८/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ अधिकारी श्रेणी – प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७५ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/११/२०२४.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रशिक्षणार्थी अधिकारी – २३ ते ३२ वर्षे.
    • प्रशिक्षणार्थी सहयोगी – २१ ते २८ वर्षे.
  • विदयावेतन –  (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रशिक्षणार्थी अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा.
      • पदावर नियमित झाल्यावर – रु. ४९,०००/- दरमहा.
    • प्रशिक्षणार्थी सहयोगी – रु. २५,०००/- दरमहा.
      • पदावर नियमित झाल्यावर – रु. ३२,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mscbank.com/ येथे भेट दया.
  • पत्ता – दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४००००१. पोस्ट बॉक्स नं. – ४७२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mscbank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSCBL Trainee Recruitment 2024

  • Training place – Mumbai.
  • Posts’ name – Junior Officer Grade – Trainee Officer  & Trainee Associate
  • Total vacancies – 75 posts.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • Trainee Officer – Rs. 30,000/- pm.
      • Bank’s regular grade – Rs. 49,000/- pm.
    • Trainee Associate – Rs. 25,000/- pm.
      • Bank’s regular grade – Rs. 32,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Officer Grade – 23 to 32 years.
    • Trainee Associate – 21 to 28 years.
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.mscbank.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.mscbank.com.
  • Address – The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Sir Vithaldas Thakarsey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber Of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001. Post-Box No. – 472.
  • Last date for application – 08/11/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mscbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday November 8th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *